Sunday, August 31, 2025 11:20:45 PM
नागपुरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक मुजोर भोंदूबाबाने नग्न पूजेचा व्हिडीओ एका महिलेला पाठवला आहे. हबिबुल्ला मलिक असं या भोंदूबाबाचं नाव आहे.
Apeksha Bhandare
2025-08-21 13:14:19
तलाठी सतीश रखमाजी धरम (वय 40, पाथर्डी) आणि खाजगी सहाय्यक अक्षय सुभाष घोरपडे (वय 27, शेवगाव) यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्याकडून 50 हजार रुपयांची लाच मागितली होती.
Jai Maharashtra News
2025-08-02 15:28:07
माहीम पोलिस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही व्यक्ती मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत कबुतरांना अन्न देताना दिसली होती.
2025-08-02 14:57:53
लॉटरीद्वारे श्रीमंत होण्याची गोष्ट तुम्ही अनेकदा ऐकली असेल. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीची ओळख करून देणार आहोत, ज्याने पिकांची लॉटरी जिंकून श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
Ishwari Kuge
2025-08-02 13:32:10
नागपुरातातील एका महिलेने सोशल मीडियावर प्रेमाचे जाळे टाकून तब्बल 2 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस झाले आहे. या लुटेरी दुल्हनचे नाव आहे समीरा.
2025-08-02 12:20:36
मुलांच्या पाठोपाठ आता मुलीही गाडी चोरी करण्याच्या प्रकरणात सहभागी होत असल्याचे चित्र समोर आले आहे. ही घटना श्रीकृष्ण नगर येथील एका शॉपिंग मॉलमध्ये घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
2025-07-12 14:07:36
देशातील प्रसिद्ध हल्दीराम समूहाची तब्बल साडे नऊ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार नागपुरात घडला असून मुंबईतील चार ठगांनी मिळून हल्दीराम समूहाची फसवणूक केली आहे.
2025-07-11 08:45:43
मानकापूर पोलीस स्टेशनच्य हद्दीत 27 जुन रोजी पहाटेच्या शांततेत घडलेली एक थरारक घटना नागरिकांच्या असुरक्षिततेची जाणीव करून देणारी ठरली आहे.
2025-07-02 14:55:13
शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची तारेवरची कसरत करावी लागत आहे. पाण्याच्या प्रवाहातून विद्यार्थी शाळेपर्यंत प्रवास करत आहेत. पालघरच्या ग्रामीण भागातील हा प्रकार आहे.
2025-07-01 19:38:25
नागपुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून कारमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे.
2025-07-01 19:19:17
कुही तहसीलमधील सुरगावमध्ये सोमवारी एका जुन्या बंद खाणीत पाच जणांचे मृतदेह आढळल्याने जिल्ह्यात एकचं खळबळ उडाली. मृतांमध्ये एक पुरूष, दोन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. रविवारपासून हे पाचही जण बेपत्त
2025-05-13 19:25:19
एका 24 वर्षीय तरुणाने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या 34 वर्षीय प्रियसीची लोखंडी रॉडने डोक्यात वार करून हत्या केली आहे. अक्षय दाते असं आरोपीचं नाव आहे.
2025-05-08 16:00:09
नागपूरच्या धरमपेठ परिसरात घडलेल्या एका थरारक घटनेने शहर हादरून गेलं आहे. अविनाश भुसारी (वय 28) या तरुण उद्योजकाची चार अनोळखी व्यक्तींनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली.
Samruddhi Sawant
2025-04-15 11:05:35
दिन
घन्टा
मिनेट